उद्या ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा कणकवली एसटी स्टँड मध्ये वाहतूक नियंत्रण कक्षा समोर प्रवासी दिन होणार साजरा ; कणकवली तालुका प्रवासी संघाचे आयोजन

कणकवली (प्रतिनिधी)

उद्या ४ फेब्रुवारी रोजी सकाळी दहा कणकवली एसटी स्टँड मध्ये वाहतूक नियंत्रण कक्षा समोर प्रवासी दिन होणार साजरा ; कणकवली तालुका प्रवासी संघाचे आयोजन

रथसप्तमी व जागतिक दिनाचे औचित्य साधून तालुका प्रवासी संघ कणकवलीच्या वतीने प्रवासी दिन मंगळवार दिनांक 4 फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता एसटी स्टँड मध्ये वाहतूक नियंत्रण कक्षा समोर साजरा करण्यात येणार आहे.

यावेळी चालक, वाहक,प्रवासी, रिक्षा चालक आदींचा सन्मान करण्यात येणार आहे या उपक्रमात उपस्थित रहावे असे आव्हान तालुका प्रवासी संघाचे अध्यक्ष मनोहर पालयेकर, सल्लागार अशोक करंबेळकर, सचिव विलास चव्हाण यांनी केले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *