बांदा (प्रतिनीधी)
सावंतवाडी आरोंदा येथील सुभेदार वाडीच्या रहिवासी सुचिता शिवा पार्सेकर यांचे निधन
आरोंदा (ता.सावंतवाडी) सुभेदार वाडीच्या रहिवासी सुचिता शिवा पार्सेकर (वय वर्षे ७२) यांचे दि.१२ जानेवारी रोजी अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले.