तळवडे येथील कलारंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

0 minutes, 0 seconds Read

 

सावंतवाडी (प्रतिनीधी)

तळवडे येथील कलारंग महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

सावंतवाडी तळवडे येथे श्री सिद्धेश्वर मंगल कार्यालय येथे श्री सिद्धेश्वर ग्रामो मंडळ तळवडे यांच्यावतीने कलारंग महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी तळवडे गावातील सर्व प्राथमिक शाळांनी व हायस्कूल सहभाग दर्शवला यावेळी समूह गान स्पर्धा व एकपात्री स्पर्धा घेण्यात आली यात विजेता मुलानं सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला.

या महोत्सवाचे उद्दघाटन सुरज प्रकाश परब,नारायण परब,मंडळाचे अध्यक्ष रवींद्र सावंत,सचिव महेश परब,विलास नाईक,रवींद्र काजरेकर प्रशांत पडते मालवणकर सर रामचंद्र जाधव विनोद वराडकर आपा परब योगेश सावंत दिनेश परब बबन काळे बाळू मांद्रेकर चंद्रकांत शेटकर अर्बन अल्पबचत प्रतिनिधी व सर्व शाळाचे शिक्षक उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *