सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात झाली मारामारी,कर्मचारी झाला दुखापतग्रस्त

0 minutes, 0 seconds Read

सावंतवाडी (प्रतिनिधी) २४ जुलै २४


सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात झाली मारामारी,कर्मचारी झाला दुखापतग्रस्त

 

सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील लिपिक हराळे यांनी अर्ज घेण्यास नकार दिल्याच्या रागातून दोन आरटीआय कार्यकर्ते कल्याणकर यांच्याकडून सदर कर्मचाऱ्याला धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली.या मारामारी मध्ये सदरचा लिपिक हा जखमी झाला असून दुखापत ग्रस्त लिपिक याने तक्रार दाखल करण्यासाठी सावंतवाडी पोलीस स्टेशन कडे धाव घेतली आहे.कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोरात कठोर कारवाई करावी अन्यथा सावंतवाडी तहसीलदार कार्यालयातील कर्मचारी उद्या काम बंद आंदोलन छेडणार असल्याची माहिती मिळत आहे.सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी सदर कर्मचाऱ्याला सावंतवाडी पोलीस ठाण्यात जाऊन तकार दाखल करण्याची सूचना दिली असून औषधोपचार घेण्याचा सल्ला दिला

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *