चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे कार पलटी होऊन  अपघात

0 minutes, 0 seconds Read

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यामुळे कार पलटी होऊन  अपघात

बांदा (मंगल कामत)

 

इन्सुली कोठावळे बांध येथे चालकाचा ताबा सुटल्यामुळे कार रस्त्याच्या बाजूला  जात पलटी होऊन अपघात झाला.मात्र सुदैवाने या कोणालाही दुखापत झाली नाही. हा अपघात रात्री मुंबई गोवा महामार्गावर इन्सुली कोठावळे बांध येथे घडला. यात कारचे फार मोठे नुकसान झालेले आहे. भरधाव वेगाने कार चालक कार चालवत होता.अचानक त्याचे कार वरील  नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात होऊन कार रस्त्याच्या बाजूला  जात पलटी झाली

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *