शिरवल येथे आमदार नितेश राणे यांचा उबाठाला दणका, अमोल कोरगावकर राजन शिरसाट भाजपात

 

कणकवली (तुळशीदास कुडतरकर)

शिरवल येथे आमदार नितेश राणे यांचा उबाठाला दणका, अमोल कोरगावकर राजन शिरसाट भाजपात

आमदार नितेश राणे यांच्या हस्ते घेतला प्रवेश

⭕मनसेचे पदाधिकारी अक्षय तांबे ही भाजपात

⭕नितेश राणे आमदार होणे म्हणजे विकासाला उज्वल भवितव्य

कणकवली तालुक्यातील शिरवल गावात आमदार नितेश राणे यांनी उबाठा ला चांगला दणका दिला असून उबाठाचे जेष्ठ कार्यकर्ते अमोल कोरगावकर,राजन शिरसाट, यांचा भाजपामध्ये प्रवेश घेतला आहे.

 

तसेच शिरवल येथील मनसे कार्यकर्ते अक्षय तांबे ही भाजपामध्ये आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत आले आहेत.

 

आमदार नितेश राणे हा विकासाचा ब्रँड असून कोणावरही टीका टिपणी न करता केवळ विकासाच्या नावाने ते मते मागतात आमदार नितेश राणे हे कणकवली विधानसभा मतदारसंघाचे उज्वल भवितव्य आहे असे मत प्रवेश करते आणि व्यक्त केले

 

यावेळी मिलिंद मेस्त्री,शशी राणे,समीर सावंत,पंढरी शिरवलकर,महेश शिरवलकर,सूचित गुरव भाजपा पदाधिकारी उपस्थित होते

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *