ज्येष्ठ पत्रकार पत्रकार लक्ष्मण गवस यांचे निधन

0 minutes, 0 seconds Read

 

ज्येष्ठ पत्रकार पत्रकार लक्ष्मण गवस यांचे निधन

सावंतवाडी – सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे जेष्ठ सदस्य लक्ष्मण उर्फ बबन गवस (६९) यांचे गोवा येथील खाजगी रुग्णालयामध्ये आज रात्री ८ वाजताच्या सुमारास दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर डोंगरपाल येथील स्मशानभूमीत शनिवारी १२ ऑक्टोबरला सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. गवस यांच्या निधनामुळे गावात शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *