विद्या विकास मंडळ इन्सुली संचलित नूतन माध्यमिक विद्यालय इन्सुली प्रशालेच्या सहाय्यक शिक्षक सौ.विशाखा विश्राम पालव यांना यावर्षीचा कै.वसंतराव गोविंदशेठ केसरकर स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री माननीय श्री.दिपक केसरकर यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. त्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.