परशुराम उपरकर यांनी घेतली जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची सदिच्छा भेट
जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांची माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांनी भेट घेऊन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी श्री. पाटील यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या.
यावेळी उपरकर समर्थक श्री. आशिष सुभेदार, आप्पा मांजरेकर, राजेश टंगसाळी, नाना सावंत, बाळा बहिरे, संतोष सावंत, राहुल गावकर उपस्थित होते.