शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित नेत्र शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

आचरा–अर्जुन बापर्डेकर

 

शिवजयंती निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आयोजित मोफत नेत्र तपासनी मोतिंबींदु ऑपरेशन व माफक दरात चष्मा कार्यक्रमास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

या कार्यक्रमाचे उद्धाटन शिवसेना तालुका प्रमुख हरी खोबरेकर व जैष्ठ शिवसेना पदाधिकारी संजय हडपी यांच्या हस्ते संपन्न झाले.या शिबिराचा165 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.

यातील 16 लोकाचे मोतिबिंदुचे मोफत आॅपरेशन
ओरोस येथे शिवसेना पक्षाच्या वतिने करण्यात येणार आहे
90 लोकांना माफक दरात चष्मे वाटप करण्यात आले
या शिबिरात डाॅक्टर सचिन हरमलकर, डाॅक्टर गणपत अनावकर यांसह ग्रामपंचायत सदस्य व आचरा विभाग संघटक पप्पु परुळेकर ,आचरा महिला विभाग प्रमुख सौ. संजना रेडकर,चिंदर उप विभाग प्रमुख अनिल गावकर,

आचरा उप विभाग प्रमुख सचिन रेडकर, कविराज परब,प्रसाद टोपले,रंजन प्रभु,नारायण परब,संजय हडपी, माजी सरपंच सौ . भाग्यश्री घागरे, विनोद केळुसकर, मिथुन माळगावकर, मया माडये,मिलिंद चिंदरकर,संजय सामंत,सुभाष लाड,उमेश लब्दे,राज लब्दे,बाबु कदम,योगेश चव्हाण,गजा पाटकर आदी उपस्थित होते.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *