सावंतवाडी (प्रतिनिधी)
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीसाठी जनता विद्यालयाचे चार विद्यार्थी पात्र
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत तळवडे येथील शिक्षण प्रसारक मंडळ तळवडे संचलित श्री जनता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील चार विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत.
