*Maharashtra maza*
महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल दिनांक ८ एप्रिल २०२५ बातमीपत्र
*🎯देवगडातील ७२ ग्रामपंचायतीची आरक्षण सोडत जाहीर ; अनु. जमाती महिला पेंढरी, अनु. जाती प्रवर्ग हडपीड, कुणकवण, तर महिला प्रवर्ग दहिबाव, महाळुंगे*
*🎯जिल्ह्यातील विकास कामात पालकमंत्री यांच्या टक्केवारी मुळे कामे नित्कृष्ट दर्जाची – सतीश सावंत*
जिल्ह्यातील विकास कामात पालकमंत्री यांच्या टक्केवारी मुळे कामे नित्कृष्ट दर्जाची – सतीश सावंत
*🎯देवगड तालुका 72 ग्रामपंचायतीचे असेल असे आरक्षण*
*🎯रोणापाल ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ योगिता केणी तर उपसरपंचपदी योगेश केणी यांची बिनविरोध निवड*
रोणापाल ग्रामपंचायत मध्ये सरपंच सौ योगिता केणी तर उपसरपंचपदी योगेश केणी यांची बिनविरोध निवड
*🎯खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब व युवासेना सावंतवाडी यांच्यावतीने आयोजित खासदार चषक २०२५ चे दिमाखात उद्घाटन*
त्रिंबक येथे श्रीराम नवरात्रौत्सवात किरण बुवा तुळपुळे यांचे कीर्तने संपन्न*
त्रिंबक येथे श्रीराम नवरात्रौत्सवात किरण बुवा तुळपुळे यांचे कीर्तने संपन्न
*🎯न्हावेली येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री चिंतामणी भजन मंडळ सुंरगपापाणी वेंगुर्ला प्रथम*
न्हावेली येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत श्री चिंतामणी भजन मंडळ सुंरगपापाणी वेंगुर्ला प्रथम
*🎯संस्था स्थापनेपासून शाळा निर्मितीपर्यंत दामू अण्णांनी केलेले योगदान प्रेरणादायी – विनायक ठाकूर*
संस्था स्थापनेपासून शाळा निर्मितीपर्यंत दामू अण्णांनी केलेले योगदान प्रेरणादायी – विनायक ठाकूर
*🎯मालवण तालुक्यामध्ये ३२ ग्रामपंचायतींवर महिलाराज*
*🎯घरची कौले काढून खाजकुवल्या अंगवार टाकल्या…. युवकावर गुन्हा दाखल*
घरची कौले काढून खाजकुवल्या अंगवार टाकल्या…. युवकावर गुन्हा दाखल
*🎯वालावल लक्ष्मीनारायण मंदिरात महाएकादशी सोहळ्याला मा.आम. वैभव नाईक यांची उपस्थिती*
वालावल लक्ष्मीनारायण मंदिरात महाएकादशी सोहळ्याला मा.आम. वैभव नाईक यांची उपस्थिती
*🎯मालवण बाजारपेठेतील हॉटेल चोरट्यांनी फोडले तिघा चोरट्यांचा प्रताप, सीसीटिव्हीमध्ये चोरटे कैद पोलीसांत गुन्हा दाखल, शहरात खळबळ*
*🎯सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार भालचंद्र कोलप्याक यांच्याकडे*
सिंधुदुर्ग जिल्हा खनिकर्म अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार भालचंद्र कोलप्याक यांच्याकडे
*🎯तळेरे विद्यालयात 10 एप्रिल रोजी महसूल विभागाचे शिबिर : मुलांना मिळणार एकाचवेळी विविध शैक्षणिक दाखले*
तळेरे विद्यालयात 10 एप्रिल रोजी महसूल विभागाचे शिबिर : मुलांना मिळणार एकाचवेळी विविध शैक्षणिक दाखले
