{"remix_data":[],"remix_entry_point":"challenges","source_tags":[],"origin":"unknown","total_draw_time":0,"total_draw_actions":0,"layers_used":0,"brushes_used":0,"photos_added":0,"total_editor_actions":{},"tools_used":{"border":1,"transform":1,"addons":1,"remove_bg":1},"is_sticker":false,"edited_since_last_sticker_save":true,"containsFTESticker":false}

जामसंडे येथील श्री दिर्बा- रामेश्वर मंदिरात ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

0 minutes, 2 seconds Read

देवगड (स्वप्नील लोके)३० जुलै २०२४

 

 

जामसंडे येथील श्री दिर्बा- रामेश्वर मंदिरात ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन

 

 

देवगड तालुका भजनी मंडळ संघ (रजि.) या संस्थेच्यावतीने जामसंडे येथील श्री दिर्बा- रामेश्वर मंदिरात ११ ऑगस्ट रोजी तालुकास्तरीय भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा कै. गणपत सोनू घाडी व कै. सदानंद पांडुरंग बांदकर (माजी अध्यक्ष) यांच्या स्मरणार्थ घेण्यात येत आहे.
स्पर्धेत सहभाग घेऊ इच्छीणाऱ्या भजनी मंडळांनी आपला संतरचित अभंग गायनाचा कमीत कमी ३ मिनिटांचा व जास्तीत जास्त पाच मिनिटांचा ऑडिओ करून तो ४ ऑगस्टपर्यंत आयोजकांकडे पाठवावा. त्यातून दहा मंडळांची अंतिम निवड स्पर्धेसाठी करण्यात येईल. ऑडिओच्या सुरुवातीला बुवाचे नाव, गावाचे नाव, भजन मंडळाचे नाव व संपर्क क्रमांक यांचा स्पष्ट उल्लेख असावा. सादरीकरणाची वेळ, बक्षिसे, नियम व अटी ही स्पर्धक संघांच्या निवडीनंतर घोषित करण्यात येतील.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी

गुणाजी कोयंडे (९४२३८३३५४८),

आनंद धुवाळी (९४२३३०५५३५),

श्रीकृष्ण रानडे (९४२११४६११८)

यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *