मुंबई (प्रतिनिधी)
..….. तर अबू आझमीची औरंग्याच्या कबरीच्या बाजूलाच कबर खोदू ; मंत्री नितेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचा घेतला समाचार
“अबू आझमी सारख्या माणसाला औरंग्याच्या कबरीच्या बाजूला झोपवले पाहिजे”
मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार घेतला आहे.जर अबू आझमी ला औरंग्याची जास्तच आठवण येत असेल तर त्यांच्या कबरीसाठी औरंग्याच्या कबरीच्या बाजूला अबू आझमीची कबर खोदून ठेवू असा इशारा मंत्री नितेश राणे पत्रकारांशी बोलताना दिला.
