माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भाजपा महायुतीचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांची भेट

कणकवली (प्रतिनीधी)

माजी आमदार प्रमोद जठार यांनी घेतली भाजपा महायुतीचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांची भेट

भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे नेते आणि महायुतीचे विजयाचे शिल्पकार आदरणीय देवेंद्र फडणवीस यांची सागर या त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन भावी वाटचालीस शुभेच्छा देताना आणि अभिनंदन करताना माजी आमदार प्रमोद जठार सोबत उद्योजक सुनील खाडये उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *