मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय पुजा संपन्न ; विठू माऊलीच्या गजरात पंढरी दुमदुमली

0 minutes, 4 seconds Read

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते विठ्ठल रखुमाईची शासकीय पुजा संपन्न ; विठू माऊलीच्या गजरात पंढरी दुमदुमली

shadhi Ekadashi 2024 : आज आषाढी वारीचा (Ashadhi Wari) सोहळा आहे. यानिमित्त पंढरपूरची (Pandharpur) नगरी हरिनामाच्या गजरात तल्लीन झाली आहे. आज पहाटे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि त्यांची पत्नी यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा (Shri Vitthal Rukmini Mahapuja) संपन्न झाली.

 

यावेळी मुख्यमंत्र्यांसोबत मानाचे वारकरी म्हणून शेतकरी बाळू शंकर अहिरे (वय 55 वर्षे) आणि त्यांची पत्नी आशाबाई बाळू अहिरे (वय 50 वर्षे) मु. पो. अंबासन, ता. सटाणा जि. नाशिक यांना महापूजेचा मान मिळाला. ते मागील 16 वर्षापासून नियमितपणे वारी करत आहेत.

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *