देवगड (प्रतिनिधी)
देवगडात नवरात्र उत्सवात रंगणार ३ ते १३ ऑक्टोबर दांडिया नृत्याचा थरार ; इंद्रधनू देवगड आयोजित आमदार नितेश राणे पुरस्कृत करण्यात आले आयोजन
इंद्रधनू देवगड (रजि)आयोजित आमदार नितेश राणे पुरस्कृत भव्य नवरात्र उत्सव २०२४ चे आयोजन ३ ऑक्टोबर ते १३ ऑक्टोबर या कालावधीत तारी कंपाऊंड, हॉटेल आनंद रामाणे शेजारी देवगड मेनरोड येथे दांडिया नृत्य सह विविध सांस्कृतिक कार्यक्रमाने करण्यात आले असल्याची माहिती इंद्रधनु देवगड या संस्थेचे अध्यक्ष.प्रसाद कुळकर्णी, व सचिव प्रशांत वाडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
