फोंडघाट श्री देव राधाकृष्ण मंदिरातील अखंड हरीनाम सप्ताहास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

 

कणकवली दि २७ सप्टेंबर (प्रतिनिधी)

 

फोंडघाट श्री देव राधाकृष्ण मंदिरातील अखंड हरीनाम सप्ताहास युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांची उपस्थिती

 

श्री देव राधाकृष्ण मंदिरात अखंड हरीनाम सप्ताह सुरु आहे. युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांनी सप्ताहाला उपस्थित राहून दर्शन घेतले. मोठ्या भक्तिमय वातावरणात हा हरीनाम सप्ताह सुरु आहे. भजन, कीर्तन, महिलांच्या फुगड्या अश्या अनेक कार्यक्रमाची मेजवानी या हरीनाम सप्ताहा च्या निमित्ताने या मंदिरात पाहायला मिळतात.

यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक यांच्यासोबत, शामसुंदर भोवड, सुरेश टक्के, माधवी दळवी, संजना कोलते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *