सावंतवाडी येथील पुरोहित विश्वेश्वर कोळंबेकर यांचे निधन

0 minutes, 0 seconds Read

 

 

सावंतवाडी (प्रतिनिधी) २४ ऑगस्ट २०२४

सावंतवाडी येथील पुरोहित विश्वेश्वर कोळंबेकर यांचे निधन

सावंतवाडी येथील पुरोहित विश्वेश्वर कोळंबेकर (वय 49) यांचे पुणे येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. ही घटना आज घडली. गेली अनेक वर्षे त्यांनी सावंतवाडीतील पाटेकर देवस्थानात पुरोहित म्हणून काम केले होते. त्यामुळे ते सर्वपरिचित होते. उद्या सकाळी ११ वाजता त्यांच्यावर सावंतवाडी येथील उपरलकर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगी असा परिवार आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *