मुंबई (विधान भवन)
डिझेल परतावा हा मच्छीमारांसाठी आधार, प्रत्येक मच्छीमाराला १००% डिझेल परतावा देणार;मंत्री नितेश राणे यांची विधान परिषदेत माहिती
147. 78 कोटीची डिझेल परताव्यासाठी नव्याने केली तरतूद ; आजपर्यंत सर्वाधिक जास्त डिझेल परतावा देणारे महायुती सरकार
