रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने केले स्वागत 

0 minutes, 0 seconds Read

 

कणकवली (प्रतिनिधी)

 रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने केले स्वागत 

कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाच्या वतीने नूतन पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे पुष्पगुच्छ देऊन संघटनेच्या वतीने स्वागत करण्यात आले.यावेळी कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे कार्याध्यक्ष तथा ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे सहसचिव सुधीर पराडकर, कणकवली तालुकाध्यक्ष मंगेश सावंत, कुडाळ तालुकाध्यक्ष रवी माने, मालवण तालुका उपाध्यक्ष सुनील पाताडे, सावंतवाडी शहर प्रमुख शैलेश गंडळकर आदी उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *