उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९७.९९ टक्के ; देवगड न.शा.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाची तनिष्का दळवी प्रथम,

0 minutes, 2 seconds Read

देवगड : प्रतिनिधी

 

उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९७.९९ टक्के ; देवगड न.शा.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालयाची तनिष्का दळवी प्रथम,

 

 

 शिरगाव ज्युनिअर कॉलेजचा रोहीत महाजन द्वितीय तर देवगड ज्युनिअर कॉलेजची अनुष्का तावडे तृतीय

 

 

 

फेब्रुवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक परिक्षेचा देवगड तालुक्याचा निकाल ९७.९९ टक्के लागला असून न.शा. पंतवालावलकर ज्युनिअर कॉलेज देवगडची कला शाखेची विद्यार्थीनी तनिष्का विनय दळवी(९१.६७) ही तालुक्यात प्रथम व शिरगाव ज्युनिअर कॉलेजचा रोहीत राकेश महाजन(९०.६७)याने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे तर देवगड न.शां.पंतवालावर ज्युनिअर कॉलेजची वाणिज्य शाखेची अनुष्का संजय तावडे(९०.५०) टक्के गुण मिळवून तालुक्यात तिसरी आली आहे.तालुक्यातुन १०४७ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते त्यापैकी १०२६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष प्राविण्यमध्ये ५८, प्रथम श्रेणी २८०, द्वितीय श्रेणी ५५७ आणि तृतीय श्रेणीत १३१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

तालुक्यातील उच्च माध्यमिक परिक्षेचा निकाल पुढीलप्रमाणे

एन्.एस्.पंतवालावलकर कनिष्ठ महाविद्यालय,देवगड ९७.५४ टक्के ५७१ पैकी ५५७ उत्तीर्ण

बारावी विज्ञान २१८ पैकी २१८ , १०० टक्के निकाल

प्रथम रोहीत प्रमोद मेस्त्री(८८), द्वितीय अथर्व सदानंद नाईकधुरे(८३.५०), तृतीय वेदांत संदेश सावंत(८०.५०)

बारावी कला १३६ पैकी १२१ उत्तीर्ण, ८९ टक्के निकाल

प्रथम तनिष्का विनय दळवी(९१.६७), द्वितीय शौरीन संजीव देसाई(८३.१७), तृतीय भक्ति विठ्ठल पाटणकर(७९.८३)

बारावी वाणिज्य २१९ पैकी २१९ उत्तीर्ण, १०० टक्के निकाल

प्रथम अनुष्का संजय तावडे(९०.५०), द्वितीय शुभम भागवत बुधकर(८९.३३), तृतीय प्राप्ती स्वानंद राणे(८९)

बारावी एम्सीव्हीसी ४९ पैकी ४९ विद्यार्थी उत्तीर्ण, १०० टक्के निकाल

प्रथम प्रांजली प्रकाश घाडी(७९), द्वितीय किरण संतोष तांबे(७८.८३), तृतीय वैष्णवी दिपक धुरी(७८.१७) विभागून दिव्या गोपाळ घाडी (७८.१७)

देवगड महाविद्यालयात चारही शाखात कला शाखेची तनिष्का विनय दळवी ही विद्यार्थीनी ६०० पैकी ५५० गुण ९१.६७ टक्के गुण मिळवुन तालुक्यात, केंद्रात व महाविद्यालयात प्रथम आली आहे.देवगड कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय द्वारा शेठ. म.ग. हायस्कूल देवगड १०० टक्के निकाल १५ पैकी १५ उत्तीर्ण बारावी वाणिज्य शाखा १०० टक्के निकाल

प्रथम अपर्णा अरविंद गुरव(५६), द्वितीय आदिती अरविंद गुरव(५३.१७), तृतीय शिवानी प्रल्हाद पाटील(५३)

श्री नामदेव मोतिराम माणगांवकर कला, वाणिज्य (संयुक्त)कनिष्ठ महाविद्यालय मोंड निकाल ९५.३१ ६४ पैकी ६१ उत्तीर्ण

कला वाणिज्य संयुक्त निकाल ९५.३१ टक्के ६४ पैकी ६१ उत्तीर्ण

प्रथम प्रगती शैलेश टूकरुल(७२.६७), द्वितीय तृप्ती भिकाजी नरसाळे(७१.३३), तृतीय स्वरांगी सुभाष मोंडे(७१)

शिरगाव हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय शिरगाव निकाल ९९.१७ टक्के,वाणिज्य शाखा १०० टक्के, ८५ पैकी ८५ उत्तीर्ण

प्रथम रोहीत राकेश महाजन(९०.६७), द्वितीय चंदना रविकांत पवार (८९), तृतीय वैभव गोपाळ लोके(८७.५)

कला शाखा ९७.२२ टक्के निकाल ३६ पैकी ३५ उत्तीर्ण

प्रथम हर्ष विलास खडये(६२.१७), द्वितीय सानिका रमाकांत शिरगावकर व सनिका सचिन जाधव(५७.५०), तृतीय गौरी सोनू झोरे(५६.१७)

श्रीराम माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पडेल निकाल ९६.२२ टक्के ५३ पैकी ५१ उत्तीर्ण

बारावी वाणिज्य १०० टक्के निकाल ३४ पैकी ३४ उत्तीर्ण

प्रथम संचिता संतोष घाडी(७९.३३), द्वितीय श्रुतिका संदीप घाडी(७८.८३), तृतीय कृतिका दिलीप देवळेकर(७६.५०)

बारावी कला ८९.४७ टक्के निकाल १९ पैकी १७ उत्तीर्ण

प्रथम रिया रविंद्र धावरे(५७.५०), द्वितीय पूर्वा विजय वारीक(५४.८३), तृतीय अदिती अशोक वारीक(५४.५०)

कै. सौ.जानकी शिवराम राणे कला व वाणिज्य (सं)कनिष्ठ महाविद्यालय मुटाट १०० टक्के निकाल, २८ पैकी २८ उत्तीर्ण

वाणिज्य शाखा १०० टक्के निकाल १५ पैकी १५ उत्तीर्ण

प्रथम-भावेश प्रकाश मोंडे(६६), द्वितीय पायल विठ्ठल माळकर(६५.५०), तृतीय श्रावणी संजय भाट(६४.८३)

कला शाखा १०० टक्के १३ पैकी १३ उत्तीर्ण

प्रथम चंदना संदीप घाडी(६१.८३), द्वितीय चंदना विजय येरम(५८.५०), तृतीय सानिका संजय पुजारे(५६.८३)

श्रीराम मोरेश्वर गोगटे माध्यमिक व उच्चमाध्यमिक विद्यामंदीर,जामसंडे ज्युनिअर कॉलेज निकाल ९५.४५ टक्के

इलेक्टिड्ढकल विभाग १०० टक्के निकाल

प्रथम पियुष दयानंद कदम(७५.३३), द्वितीय निखील देवेंद्र घाडी(६४), तृतीय मयुर सुनिल नवलू व कुणाल धनंजय सावंत(६३.३३)

इलेक्ट्रॉनिक्स विभाग ९०.९ टक्के निकाल

प्रथम साईल सचिन घाडीगावकर(६७.१७), द्वितीय जगदीश यशवंत सारंग(६५.१७), तृतीय हर्ष अनिल राणे(६४.८३)

माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय फणसगाव १०० टक्के निकाल ८४ पैकी ८४ उत्तीर्ण

वाणिज्य १०० टक्के निकाल , ५४ पैकी ५४ उत्तीर्ण

प्रथम जान्हवी शंकर गुरव(८१.६७), द्वितीय वत्सला परशराम अनभवणे(७८.५०), तृतीय सर्वेश सुनिल दुसणकर(७४.१७)

कला शाखा १०० टक्के निकाल, ३० पैकी ३० उत्तीर्ण

प्रथम अमिषा दिपक बाणे(६३.३३), द्वितीय चंदना मंगेश पाटील(५८.५०), तृतीय प्रतिक्षा प्रकाश फाले(५८.३३)

मिठबांव ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्टस(कला शाखा) १०० टक्के निकाल

प्रथम विद्या अ.तेली(५५), द्वितीय अनुजा म.धुवाळी(५३.८३), तृतीय निकेश रा.कोळंबकर(५२)

ई.बी.टी.हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ठाकूरवाडी १०० टक्के निकाल २३ पैकी २३ उत्तीर्ण

विज्ञान शाखा निकाल १०० टक्के १५ पैकी १५ उत्तीर्ण

वाणिज्य शाखा निकाल १०० टक्के ८ पैकी ८ उत्तीर्ण

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *