वालावल लक्ष्मीनारायण मंदिरात महाएकादशी सोहळ्याला मा.आम. वैभव नाईक यांची उपस्थिती

0 minutes, 1 second Read

 

 

कुडाळ (प्रतिनिधी)

वालावल लक्ष्मीनारायण मंदिरात महाएकादशी सोहळ्याला मा.आम. वैभव नाईक यांची उपस्थिती

कुडाळ तालुक्यातील वालावल येथील लक्ष्मीनारायण मंदिर येथे आयोजित केलेल्या महाएकादशी सोहळ्यास आज माजी आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून दर्शन घेतले. यावेळी देवस्थान कमिटी आणि शिवसैनिकांनी वैभव नाईक यांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व देवालयाची प्रतिमा देऊन स्वागत केले.

यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, नेरूर विभागप्रमुख शेखर गावडे,कुडाळ शिवसेना नेते अतुल बंगे, युवासेना उपतालुकाप्रमुख विनय गावडे, उप विभागप्रमुख मंगेश बांदेकर,मंजू फडके,सुनील करवडकर,सागर पाटकर,गुरु देसाई,पूजा राऊळ,रुपेश खडपकर, अमृता जोशी, विठ्ठल घारे श्री. मठकर, हेमंत वालावलकर, रवी कांबळे, गोविंद पेडणेकर, आपा वालावलकर आदींसह वालावल ग्रामस्थ उपस्थित होते.

 

 

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *