कणकवली दि १ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर)
मोदी आवास घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची ४ कोटी ७८ लाख रु. रक्कम सरकारने थकविली – आ. वैभव नाईक
गणेश चतुर्थी पूर्वी लाभार्थ्यांना पैसे मिळाले नाही तर शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा दिला ईशारा
कणकवली दि १ ऑगस्ट (तुळशीदास कुडतरकर)
