देवगड (प्रतिनिधी)
आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या पोभुर्ले गावी संपूर्ण देशाला आदर्श ठरेल असे स्मारक उभे करू !
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना याठिकाणी आणण्याचा केला संकल्प
देवगड तालुका पत्रकार समितीच्या वृत्तीने आयोजित जांभेकर जयंती कार्यक्रमादरम्यान नामदार नितेश राणे यांनी केले प्रतिपादन
