सावंतवाडी (प्रतिनीधी)
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीची निवडणूक बिनविरोध
सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी सावंतवाडी या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय बी सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडीच्या हॉलमध्ये खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. यावेळी संस्थेचे 90 सभासद उपस्थित होते.
