सावंतवाडी – दाणोली माडखोल मार्गावर टँकर व छोटा हत्ती टेम्पो यामध्ये अपघात 

0 minutes, 0 seconds Read

सावंतवाडी – दाणोली माडखोल मार्गावर टँकर व छोटा हत्ती टेम्पो यामध्ये अपघात 

 

सावंतवाडी हेमंत मराठे १९ जुलै २०२४

सावंतवाडी वरून आंबोलीच्या दिशेने जाणाऱ्या टँकर व कोल्हापूर वरून सावंतवाडी ला जाणारा छोटा हत्ती टेम्पो या दोन्ही गाड्या मध्ये समोरा समोर धडक बसून अपघात झाला.या अपघातात छोटा हत्तीचा ड्रायव्हर गाडीत अडकून होता त्याला पोलीस व ग्रामस्थांनी बाहेर काढाला.ड्राव्हरच्या पायाल व डोक्याला मार लागला अधिक उपचारा करिता सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *