कणकवली दि ५ ऑक्टोबर (प्रतिनिधी)
६ ऑक्टोबर रोजी शिरवल खासकीलवाडी येथे रक्तदान शिबीर ; कै.राजश्री चौकेकर यांच्या स्मरणार्थ प्राणजीवन सहयोग संस्थेचे आयोजन
कणकवली तालुक्यातील शिरवल येथील प्राणजीवण सहयोग संस्था,शिरवल खासकीलवाडीच्या वतीने कै.राजश्री रघुनाथ चौकेकर यांच्या स्मरणार्थ रविवार ६ ऑक्टोबर रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
