शिरोडा वेळागर येथून आज सकाळी एक दुचाकी क्रमांक माह 07 AK 0404 ये चोरीला गेल्याची घटना घडली आहे.दुचाकी मालकाने शिरोडा पोलीस ठाण्यात दुचाकी चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली आहे.मळेवाड येथे दोन दिवसांपूर्वी दुचाकी जरीला गेलेली घटना घडली असताना शिरोडा येथे चोरीला गेल्याने दुचाकी चोरीचे सत्र सुरू असून यामुळे शिरोडा मळेवाड आजगाव परिसरात वाहन धारकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.